Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 हेलकथ व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 हेलकथ व त्यांचे गायरान, आणि रहोब व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 हेलकथ व रहोब ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:31
7 Iomraidhean Croise  

हूकोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;


त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती : हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;


तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते;


आशेर वंशाच्या वतनातून मिशाल व त्याचे गायरान, अब्दोन व त्याचे गायरान,


नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.


अशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाशांना घालवून दिले नाही;


मग ते मागे फिरून आपल्या वाटेने गेले. त्यांनी आपली मुलेबाळे, पशू आणि सामानसुमान आपल्यापुढे चालवून कूच केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan