Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 इस्साखार वंशाच्या वतनातून किशोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 इस्साखारच्या गोत्राकडून: किशोन, दाबरथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:28
5 Iomraidhean Croise  

सारीद येथून ती पूर्वेकडे उगवतीस वळून किसलोथ-ताबोर ह्याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते;


रब्बीथ, किशोन व अबेस;


लेव्यांच्या कुळांपैकी गेर्षोनाच्या वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले बाशानातले गोलान व त्याचे गायरान, ह्यांखेरीज बैश्तरा व त्याचे गायरान अशी दोन नगरे दिली.


यर्मूथ व त्याचे गायरान आणि एन-गन्नीम व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan