Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 दान वंशाच्या वतनातून एल्तके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 दानच्या गोत्राकडून त्यांना मिळालेली नगरे ही: एल्तेकेह, गिब्बथोन,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:23
4 Iomraidhean Croise  

त्याच्याविरुद्ध इस्साखार घराण्यातील अहीयाचा पुत्र बाशा ह्याने फितुरी केली; बाशाने त्याला पलिष्ट्यांचे गिब्बथोन येथे ठार मारले; नादाब व सर्व इस्राएल ह्यांनी त्या वेळी गिब्बथोनास वेढा घातला होता.


किबसाईम व त्याचे गायरान आणि बेथ-होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे त्यांना दिली.


अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही चार नगरे त्यांनी दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan