यहोशवा 21:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बाकीच्या कहाथी वंशांतील लेव्यांना चिठ्ठी टाकून एफ्राईम वंशाच्या वतनातून नगरे दिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कोहाथाच्या कुळांतील राहिलेल्या लेव्यांना एफ्राईम गोत्राच्या वतनातून नगरे देण्यात आली: Faic an caibideil |