Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हांला सांगितले होते की, तुमच्याकरता शरणपुरे नेमा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरे तुम्ही आपल्यासाठी ठरवा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांना सांग, मोशेद्वारे तुम्हाला सुचविल्यानुसार आश्रयाची शहरे नेमून द्यावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 20:2
10 Iomraidhean Croise  

लेव्यांना जी नगरे द्याल त्यांपैकी सहा शरणपुरे असावीत, मनुष्यवध करणार्‍यांना तेथे पळून जाऊ द्यावे; त्या सहांखेरीज आणखी बेचाळीस नगरे त्यांना द्यावीत.


म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.]


मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला,


म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जिवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणार्‍यापासून स्वतःचा बचाव करता येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan