यहोशवा 19:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 त्याने मागितल्याप्रमाणे एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह हे नगर त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्याला दिले. मग ते नगर बांधून तो त्यात राहू लागला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह नगर जे यहोशुआने मागितले होते ते त्याला दिले आणि त्याने ते नगर बांधून त्यात वस्ती केली. Faic an caibideil |