Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 एल्तके, गिब्बथोन व बालाथ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 एलतके, गिब्बथोन व बालाथ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 एल्तेकेह, गिब्बथोन, बालाथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:44
6 Iomraidhean Croise  

त्याच्याविरुद्ध इस्साखार घराण्यातील अहीयाचा पुत्र बाशा ह्याने फितुरी केली; बाशाने त्याला पलिष्ट्यांचे गिब्बथोन येथे ठार मारले; नादाब व सर्व इस्राएल ह्यांनी त्या वेळी गिब्बथोनास वेढा घातला होता.


यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्री हा तिरसा येथे राज्य करू लागला; त्याने तिरसात सात दिवस राज्य केले. ह्या वेळी लोक पलिष्ट्यांच्या ताब्यातल्या गिब्बथोन नगराजवळ ठाणे देऊन राहिले होते.


बालाथ व रानातले तदमोर ही बांधली;


एलोन, तिम्ना व एक्रोन;


यहूद, बने-बराक व गथरिम्मोन;


दान वंशाच्या वतनातून एल्तके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान,


Lean sinn:

Sanasan


Sanasan