Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 एलोन, तिम्ना व एक्रोन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 एलोन व तिम्ना, एक्रोन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 एलोन, तिम्नाह, एक्रोन,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:43
11 Iomraidhean Croise  

बराच काळ लोटल्यावर यहूदाची बायको जी शूवाची मुलगी, ती मरण पावली; तिच्यासाठी शोक करण्याचे संपल्यावर यहूदा आपला मित्र अदुल्लामकर हीरा ह्याच्याबरोबर तिम्ना येथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे वर गेला.


अलीहबा शालबोनी, याशेनाच्या पुत्रांतील योनाथान,


माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर;


मी अश्दोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निःशेष नाश होईल,” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


एक्रोन, त्याची उपनगरे व खेडी,


काइन, गिबा व तिम्ना; अशी दहा नगरे व त्यांखालील खेडी.


शालब्बीन, अयालोन व इथला;


एल्तके, गिब्बथोन व बालाथ;


अमोर्‍यांनी हेरेस पहाड, अयालोन व शालबीम येथे राहण्याचा हट्ट धरला; पण योसेफाचे वंशज प्रबळ झाल्यावर त्यांनी अमोर्‍यांना वेठबिगार करायला लावले.


मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan