Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 शालब्बीन, अयालोन व इथला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 शालब्बीन व अयालोन व इथला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 शालब्बीन, अय्यालोन, इथलाह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:42
9 Iomraidhean Croise  

अलीहबा शालबोनी, याशेनाच्या पुत्रांतील योनाथान,


माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर;


परमेश्वराने अमोर्‍यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्‍यावर स्थिर हो.”


त्यांच्या वतनाच्या सीमेच्या आत ही नगरे होती : सरा, एष्टावोल व ईर-शेमेश;


एलोन, तिम्ना व एक्रोन;


अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही चार नगरे त्यांनी दिली.


अमोर्‍यांनी हेरेस पहाड, अयालोन व शालबीम येथे राहण्याचा हट्ट धरला; पण योसेफाचे वंशज प्रबळ झाल्यावर त्यांनी अमोर्‍यांना वेठबिगार करायला लावले.


त्या दिवशी मिखमाशापासून अयालोनापर्यंत ते पलिष्ट्यांना चोपत गेले, पण ते अगदी व्याकूळ झाले होते;


त्याने एफ्राइमाचा डोंगरी प्रदेश व शलीशा प्रांत पायांखाली घातला तरी ती त्याला सापडली नाहीत; मग ते शालीम प्रांतात गेले तेथेही ती नव्हती; नंतर ते बन्यामिन्यांच्या प्रांतात गेले तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan