Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 इरोन, मिग्दल-एल हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे व त्यांखालील खेडी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 इरोन, मिगदल-एल, होरेम, बेथ-अनाथ, व बेथ-शेमेश ही होती. ही सर्व एकोणवीस नगरे आणि त्यांची गावे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:38
6 Iomraidhean Croise  

अमस्या काही केल्या ऐकेना. तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला.


तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;


त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेजवळ संपते; त्यांना ही सोळा नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.


केदेश, एद्रई व एन-हासोर;


नफतालीच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.


नफतालीने बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; ते त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी त्यांची वेठबिगार करू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan