यहोशवा 19:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्यांची सीमा हेलेफ आणि साननीमातील एला वृक्ष ह्यांपासून अदामीनेकेब व यबनेल ह्यांवरून लक्कूम येथे जाऊन यार्देनेजवळ संपते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ही सीमा हेलेफ आणि साननीमातील मोठ्या एलावृक्षापासून पुढे अदामी-नेकेब आणि यबनेल ते लक्कूम आणि यार्देनपर्यंत समाप्त होते. Faic an caibideil |