Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते; तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्रास मिळते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 नंतर ती सीमा रामाहकडे वळसा घेते आणि तटबंदीचे शहर सोरकडे जाते, तिथून होसाहकडे वळून अकजीबकडून भूमध्य समुद्राजवळ निघते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:29
12 Iomraidhean Croise  

पुन्हा तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने ‘शेला’ ठेवले. तो झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहत होता.


नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले.


सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले.


शलमोनाचे सत्तर हजार ओझेकरी आणि पहाडांवर ऐंशी हजार पाथरवट होते.


“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख फिरवून तिच्याविरुद्ध संदेश दे;


म्हणून तुला मोरेशेथ-गथ सोडून जाताना देणगी द्यावी लागेल; अकजीबाची घरे इस्राएलाच्या राजांना फसवणारी होतील.


सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधला, धुळीप्रमाणे रुप्याचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला.


गिबोन, रामा व बैरोथ;


उम्मा, अफेक व रहोब ह्यांसह एकंदर बावीस नगरे व त्यांखालील खेडी त्यांना मिळाली;


अशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाशांना घालवून दिले नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan