Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तेथून ती वळून उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलूनाच्या वतनापर्यंत आणि इफताहएल खोर्‍याच्या उत्तरेकडून बेथ-एमेक व नियेल येथपर्यंत जाते व तशीच ती उत्तरेकडे काबूल येथे जाते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तिथून ती पूर्वेकडे बेथ-दागोनकडे वळून जबुलून आणि इफ्ताह-एल खोर्‍याजवळ जाते आणि उत्तरेकडे बेथ-एमेक आणि नेईएल तसेच डाव्या बाजूने काबूलकडे जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:27
5 Iomraidhean Croise  

तेव्हा तो म्हणाला, “हे माझ्या बंधो, कसली ही नगरे तू मला दिलीस?” त्याने त्यांना काबूल प्रांत हे नाव ठेवले; हेच नाव आजवर चालू आहे.


गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा, अशी सोळा नगरे व त्यांखालील खेडी.


तेथून ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताएल खोर्‍यात संपते;


अल्लामेलेख अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्‍चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;


पलिष्ट्यांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan