Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती : हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 त्यांच्या सीमेमध्ये समाविष्ट असलेली ही नगरे: हेलकथ, हली, बेटेन, अक्षाफ,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:25
6 Iomraidhean Croise  

तेव्हा त्या सर्वांनी एकमेकांची मस्तके धरून आपल्या तलवारी आपल्याबरोबर झुंजणार्‍यांच्या कुशीत खुपसल्या व ते सर्व एकदम पडले; ह्यावरून त्या स्थळाचे नाव हेलकथहसूरीम (तीक्ष्ण धारेच्या सुर्‍यांचे क्षेत्र) असे पडले; हे गिबोनात आहे.


हासोराचा राजा याबीन ह्याने हे ऐकल्यावर मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,


शिम्रोन-मरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा,


पाचवी चिठ्ठी आशेराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.


अल्लामेलेख अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्‍चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;


हेलकथ व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan