Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेजवळ संपते; त्यांना ही सोळा नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 ही सीमा ताबोर, शहसुमा आणि बेथ-शेमेश यांना लागून पुढे जाऊन यार्देनकडे समाप्त होते. ही सोळा नगरे आणि त्यांची गावे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:22
14 Iomraidhean Croise  

माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर;


गेर्षोम वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणारा मनश्शे वंश ह्यांची तेरा नगरे दिली.


लेवीच्या बाकीच्या वंशजांना म्हणजे मरारी वंशजांना जी नगरे दिली ती ही : जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार;


उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.


राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.


सारीद येथून ती पूर्वेकडे उगवतीस वळून किसलोथ-ताबोर ह्याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते;


रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस.


इस्साखाराच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.


इरोन, मिग्दल-एल हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे व त्यांखालील खेडी.


अईन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान अशी एकंदर नऊ नगरे त्या दोन वंशांच्या वतनातून दिली.


इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,


तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?


Lean sinn:

Sanasan


Sanasan