Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्यांना ही नगरे वतन मिळाली : बैर-शेबा, शेबा व मोलादा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांना मिळालेल्या वतनातील नगरे याप्रमाणे: बेअर-शेबा (किंवा शेबा), मोलादाह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:2
8 Iomraidhean Croise  

नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले; ती निघून बैर-शेबाच्या रानात भटकत राहिली.


ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली.


अमाम, शमा व मोलादा;


हसरशुवाल, बैर-शेबा व बिजोथा;


दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली; यहूदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.


हसर-शुवाल, बाला व असेम;


Lean sinn:

Sanasan


Sanasan