Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल, कसुल्लोथ व शूनेम;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: येज्रील, कसुल्लोथ, शूनेम,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:18
17 Iomraidhean Croise  

आणि त्याने गिलाद, अश्शूर्‍यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्राएलावर त्याला राजा नेमले.


मग त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर कुमारीचा शोध केला; तेव्हा त्यांना शुनेमकरीण अबीशग नावाची एक कुमारी आढळली. तिला ते राजाकडे घेऊन आले.


तो म्हणाला, “शलमोन राजा तुला नाही म्हणणार नाही; त्याला सांग की मला शुनेमकरीण अबीशग बायको करून दे.”


ती म्हणाली, “शुनेमकरीण अबीशग ही तुझा भाऊ अदोनीया ह्याला बायको करून दे.”


वरील गोष्टीनंतर असे झाले की इज्रेलकर नाबोथ ह्याचा द्राक्षमळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा अहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता.


त्याने आपला सेवक गेहजी ह्याला म्हटले, “त्या शूनेमकरिणीला बोलावून आण.” त्याने तिला बोलावले, आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली.


एके दिवशी असे झाले की अलीशा शूनेम येथे गेला; तेथे एक थोर स्त्री राहत होती; तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे.


योराम राजा हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्याला झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र योराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अहज्या त्याच्या समाचाराला गेला.


पण अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढताना योराम1 राजाला अराम्यांच्या हातून जे घाव लागले होते ते सर्व बरे व्हावेत म्हणून तो इज्रेलास परत गेला होता.) येहू म्हणाला, “तुमच्या मनास येईल तर ह्या नगरातून कोणालाही इज्रेलास हे कळवण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका.”


येहू इज्रेलास आल्याचे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली.


इज्रेल, यकदाम व जानोह;


तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, “हा डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; बेथ-शान खोर्‍यातील व त्याच्या उपनगरांत आणि इज्रेल खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”


चौथी चिठ्ठी इस्साखाराची म्हणजे इस्साखाराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.


हफराईम, शियोन व अनाहराथ;


पलिष्ट्यांनी एकत्र येऊन शूनेम येथे छावणी दिली; इकडे शौलाने सर्व इस्राएल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan