Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तेथून ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताएल खोर्‍यात संपते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्‍यापर्यंत जाऊन संपते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:14
3 Iomraidhean Croise  

तेथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते; आणि तेथून रिम्मोनपासून नेयापर्यंत येते;


कट्टाथ, नहलाल, शुम्रोन, इदला, बेथलेहेम आदिकरून बारा नगरे व त्यांखालील खेडी त्यांना मिळाली.


तेथून ती वळून उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलूनाच्या वतनापर्यंत आणि इफताहएल खोर्‍याच्या उत्तरेकडून बेथ-एमेक व नियेल येथपर्यंत जाते व तशीच ती उत्तरेकडे काबूल येथे जाते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan