यहोशवा 19:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते; आणि तेथून रिम्मोनपासून नेयापर्यंत येते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तिथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर आणि एथ-काझीनपर्यंत येते; व तिथून रिम्मोनकडे येऊन नेआहकडे वळते. Faic an caibideil |