यहोशवा 19:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांची सीमा पश्चिमेस मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामासमोरील ओहोळास जाऊन लागते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिथून पुढे ती पश्चिमेकडे मरलापर्यंत व दब्बेशेथला जोडून पुढे योकनामच्या ओहोळास जाऊन पोहोचली. Faic an caibideil |