यहोशवा 19:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली; यहूदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दुसरी चिठ्ठी शिमओन गोत्राच्या कुळानुसार निघाली. त्यांचे वतन यहूदीयाच्या सीमेमध्ये होते. Faic an caibideil |