Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 18:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांनी त्याचे सात भाग करावेत; यहूदाने दक्षिणेकडील आपल्या नेमलेल्या वतनभागात वस्ती करावी आणि योसेफाच्या वंशजांनी उत्तरेकडील आपल्या वतनभागात राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुम्ही ती भूमी त्यांना सात विभागांमध्ये विभागून द्यावी, यहूदाहच्या गोत्राने त्यांच्या दक्षिणेकडील सीमेत आणि योसेफाच्या गोत्राने त्यांच्या उत्तरेकडील सीमेतच राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 18:5
4 Iomraidhean Croise  

प्रत्येक वंशातील तीन पुरुष नेमा म्हणजे मी त्यांना पाठवतो; त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळायच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan