यहोशवा 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 प्रत्येक वंशातील तीन पुरुष नेमा म्हणजे मी त्यांना पाठवतो; त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळायच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यांना पाठवीन, आणि त्यांनी देशात जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रत्येक गोत्रातून तीन पुरुषांची नेमणूक करा. आपआपल्या वतनानुसार देशाचे सर्वेक्षण करावे व त्याचे वर्णन लिहावे म्हणून मी त्यांना पाठवेन. मग त्यांनी माझ्याकडे परत यावे. Faic an caibideil |