Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 18:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 कफर-अम्मोनी, अफनी आणि गेबा; ही बारा नगरे व त्यांखालील खेडी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 कफर-अम्मोनी व अफनी व गिबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 कफर-अम्मोनी, ओफनी आणि गेबा; ही बारा नगरे आणि त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 18:24
10 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.


मग आसा राजाने यहूदातील सर्व लोकांना जाहीर केले, कोणाला सोडले नाही; बाशाने जे पाषाण व लाकडे लावून रामाची मजबुती केली होती ती सर्व त्या लोकांनी काढून नेली आणि आसा राजाने बन्यामिनाचा गिबा व मिस्पा ह्यांची मजबुती करण्याच्या कामी ती लावली.


त्याने यहूदाच्या सर्व नगरांतील याजकांना बोलावणे पाठवले; गेबापासून बैर-शेबापर्यंत असलेल्या ज्या उच्च स्थानीं ते याजक धूप जाळत असत ती त्याने भ्रष्ट केली; आणि नगराधिकारी यहोशवा ह्याच्या नगराच्या वेशीत डाव्या हाताला उच्च स्थाने होती ती सर्व मोडून टाकली.


रामा व गेबा ह्यांतले लोक सहाशे एकवीस,


रामा व गेबा येथील माणसे सहाशे एकवीस.


ते घाटांतून पार गेले; गेबा येथे मुक्काम करू असे ते म्हणत आहेत; रामा थरथर कापत आहे; शौलाचा गिबा पळून जात आहे.


अव्वीम, पारा, अफ्रा,


गिबोन, रामा व बैरोथ;


बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान,


गिबा येथे पलिष्ट्यांचे ठाणे होते त्यावर योनाथानाने मारा केला; हे वर्तमान पलिष्ट्यांच्या कानी गेले. मग शौलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांना सांगितले की, “इब्री लोकहो, कान द्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan