Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परंतु अजूनही सात इस्राएली गोत्र होते ज्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 18:2
2 Iomraidhean Croise  

मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.


यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार?


Lean sinn:

Sanasan


Sanasan