यहोशवा 18:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेथून ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेस यार्देनेच्या मुखाजवळ जाते; ही दक्षिण सीमा होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पुढे ती सीमा बेथ-होगलाहच्या उत्तरेकडील उताराला जाऊन मृत समुद्राच्या उत्तरेच्या खाडीजवळ येते. ही यार्देन नदीच्या मुखाजवळील दक्षिण सीमा आहे. Faic an caibideil |