यहोशवा 18:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग ती उत्तरेकडे जाऊन बेथ-अराबाच्या बाजूने खाली अराबात येते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेला जाऊन अराबास उतरली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ती सीमा पुढे बेथ-अराबाहच्या उत्तरेकडील उताराकडून खाली अराबाकडे गेली होती. Faic an caibideil |