यहोशवा 18:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेथून मग पश्चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्चिम सीमा हीच. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्चिम सीमा हीच. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तिथून ती सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनजवळील डोंगरावरून किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) मध्ये येते. यहूदीयाच्या लोकांच्या नगरांपैकी ते एक होते. ही पश्चिमी सीमा होती. Faic an caibideil |