यहोशवा 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटारोथ-अद्दार येथे येते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तिथून ती सीमा ज्याला बेथेल देखील म्हणत, त्या लूज शहराच्या दक्षिणेकडे जाऊन पुढे खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशातील अटारोथ-अद्दार पर्यंत गेली. Faic an caibideil |