Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 17:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तप्पूहाचा टापू मनश्शेचा होता; पण मनश्शेच्या सीमेवरील तप्पूहा हे एफ्राइमाचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 (मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 17:8
6 Iomraidhean Croise  

मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग.


तप्पूहाचा राजा, हेफेराचा राजा,


जानोह, एनगन्नीम, तप्पूहा व एनाम;


यानीम बेथ-तप्पूहा व अफेका;


ही सीमा तप्पूहा येथून निघून पश्‍चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्राजवळ निघते; एफ्राइमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन हे होय;


मनश्शेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमथाथापर्यंत जाते; व पुढे ती दक्षिणेस एन-तप्पूहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहचते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan