यहोशवा 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मनश्शेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमथाथापर्यंत जाते; व पुढे ती दक्षिणेस एन-तप्पूहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहचते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथा नगरापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते. Faic an caibideil |