यहोशवा 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्या प्रकारे यार्देनेपलीकडे गिलाद व बाशान ह्या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा हिस्से मिळाले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद व बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यार्देनेच्या पूर्वेकडे गिलआद व बाशान याशिवाय मनश्शेहच्या वाट्याला भूमीचे दहा भाग आले, Faic an caibideil |