यहोशवा 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे वाटे मिळाले. हे वाटे अबीयेजेर, हेलेक, अस्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे आपापल्या कुळांप्रमाणे योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशांतले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे वाटे ठरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मनश्शेच्या राहिलेल्या वंशजांनाही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबीयेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत. Faic an caibideil |