Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दक्षिणेकडील प्रदेश एफ्राइमाचा होता व उत्तरेकडला मनश्शेचा असून समुद्र त्याची सीमा होता. त्याच्या उत्तर सीमेस आशेर व पूर्वेस इस्साखार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 17:10
2 Iomraidhean Croise  

इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे.


तेथून ती सीमा काना ओहोळापर्यंत उतरून त्याच्या दक्षिणेस पोहचते; तेथील मनश्शेच्या प्रांतांतील काही नगरे एफ्राइमाची होती; आणखी मनश्शेची सीमा त्या ओहोळाच्या उत्तरेस जाऊन समुद्राला मिळते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan