यहोशवा 16:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राइमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गावे होती; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती. Faic an caibideil |