Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ही सीमा तप्पूहा येथून निघून पश्‍चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्राजवळ निघते; एफ्राइमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन हे होय;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 16:8
10 Iomraidhean Croise  

आणि त्याने गिलाद, अश्शूर्‍यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्राएलावर त्याला राजा नेमले.


त्यांची वतने व वसतिस्थाने ही होत : बेथेल व त्याच्यालगतची खेडी. पूर्वेस नारान, पश्‍चिमेस गेजेर व त्याची खेडी, शखेम व त्याची खेडी, गज्जा व त्याची खेडी येथपर्यंत;


मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग.


तुमची पश्‍चिम सीमा महासमुद्र व त्याचा किनारा राहील; तीच तुमची पश्‍चिम सीमा होय.


तप्पूहाचा राजा, हेफेराचा राजा,


त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राइमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली.


मनश्शेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमथाथापर्यंत जाते; व पुढे ती दक्षिणेस एन-तप्पूहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहचते.


तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan