यहोशवा 16:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पुढे ती पश्चिमेकडे वळते व उत्तरेकडील मिखमथाथ येथून पूर्वेस वळते आणि तानथ-शिलो येथे जाते; तेथून पुढे ती पूर्वेकडे यानोहास जाते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूला गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती. Faic an caibideil |