Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे ही ठरली : त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ-अद्दार येथून वरल्या बेथ-होरोनास जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 एफ्राइमाच्या वंशजांची सीमा त्यांच्या कुळांप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार शहराच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती: त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 16:5
7 Iomraidhean Croise  

आणि त्याने गिलाद, अश्शूर्‍यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्राएलावर त्याला राजा नेमले.


त्याची कन्या शेरा; तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेरा ही वसवली.


त्यांची वतने व वसतिस्थाने ही होत : बेथेल व त्याच्यालगतची खेडी. पूर्वेस नारान, पश्‍चिमेस गेजेर व त्याची खेडी, शखेम व त्याची खेडी, गज्जा व त्याची खेडी येथपर्यंत;


मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग.


परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.


मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते;


तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटारोथ-अद्दार येथे येते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan