यहोशवा 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पश्चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ-होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्रकिनार्यास मिळते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पुढे पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेर शहरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते. Faic an caibideil |