यहोशवा 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राइम्यांनी घालवून दिले नाही म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत; ते गुलाम होऊन वेठबिगार करणारे झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तथापि जे कनानी गेजेरात राहत होते, त्यांना एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनी गेजेरात राहणार्या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात. Faic an caibideil |