यहोशवा 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 योसेफाच्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा : त्याची सीमा यरीहोजवळ यार्देनेपासून सुरू होते व रानातून यरीहोच्या पूर्वेकडील पाणवठ्यावरून जाते आणि यरीहोपासून डोंगराळ प्रदेशातून बेथेलास जाते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योसेफाच्या गोत्राला मिळालेल्या भागाची सुरुवात यार्देनेकडून होते, यरीहोच्या पूर्वेकडील झर्यापासून रानातून बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत जाते. Faic an caibideil |