यहोशवा 15:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेथून ती सीमा आखोर खोर्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे; हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढावासमोर नदीच्या दक्षिणेस आहे. मग ती सीमा एन-शेमेश नावाच्या झर्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तिथून ती सीमा आखोर खोर्यापासून दबीरपर्यंत जाऊन गिलगालच्या उत्तरेकडे वळली. हे गिलगाल खोर्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या अदुमिम्माच्या चढावांच्या समोरील बाजूस आहे. तिथून त्या सीमेचा विस्तार एन-शेमेशच्या झर्यांपासून एन-रोगेलपर्यंत होता. Faic an caibideil |