यहोशवा 15:63 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 यरुशलेमेत राहणार्या यबूसी लोकांना घालवून देणे यहूदाच्या वंशजांना शक्य झाले नाही म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत यहूदाच्या वंशजांबरोबर राहत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 परंतु यरुशलेम शहरात राहणार्या यबूसी लोकांना यहूदाह वंशातील लोक घालवून देऊ शकले नाहीत; आजही यबूसी लोक यरुशलेममध्ये यहूदीयाच्या लोकांमध्ये राहात आहेत. Faic an caibideil |