Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

60 किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

60 किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

60 किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:60
8 Iomraidhean Croise  

ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता.


माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; अशी सहा नगरे व त्यांखालील खेडी.


रानातली नगरे ही : बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;


तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.


तेथून मग पश्‍चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्‍चिम सीमा हीच.


नंतर इस्राएल लोक कूच करत तिसर्‍या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे ही : गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.


मग त्यांनी किर्याथ-यारीमच्या लोकांकडे जासूद पाठवून सांगितले की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा.”


ह्यावरून किर्याथ-यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी ठेवला; आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार ह्याला पवित्र केले. शमुवेल इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो


Lean sinn:

Sanasan


Sanasan