यहोशवा 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 बेथ-होग्लाच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत गेली आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 व पुढे बेथ-होगलाहपर्यंत चढून बेथ-अराबाहच्या उत्तरेकडे रऊबेनाचा पुत्र बोहनच्या खडकापर्यंत गेली. Faic an caibideil |