Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 हुमटा, किर्याथ-अर्बा (हेच हेब्रोन) व सियोर; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 हुमताह, किर्याथ-अर्बा; म्हणजेच हेब्रोन आणि सियोर अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:54
6 Iomraidhean Croise  

सारा ही कनान देशातील किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली, आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करायला आला.


पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली.


परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहूदाच्या वंशजांबरोबर वतन दिले तेच किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन होय; हा अर्बा अनाक्यांचा मूळ पुरुष.


यानीम बेथ-तप्पूहा व अफेका;


मावोन, कर्मेल, जीफ व यूटा;


अहरोन याजकाच्या वंशजांना, मनुष्यवध करणार्‍यांसाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्यांखेरीज लिब्ना व त्याचे गायरान,


Lean sinn:

Sanasan


Sanasan