Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्‍यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांची पूर्वेकडील सीमा यार्देन नदीच्या मुखाकडे असलेल्या मृत समुद्रापर्यंत होती. त्यांच्या उत्तरेकडील सीमेची सुरुवात यार्देनेच्या मुखाशी असलेल्या खाडीपासून झाली,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:5
5 Iomraidhean Croise  

तुमची पूर्व सीमा हसर-एनान येथून शफामापर्यंत आखावी;


मग ती सीमा यार्देनेपर्यंत उतरून खाली थेट क्षार-समुद्रापर्यंत जावी; तुमच्या देशाच्या चतुःसीमा ह्याच होत.”


तेव्हा तुमचा दक्षिण विभाग त्सीन रानापासून अदोम देशाच्या सरहद्दीपर्यंत असावा, आणि तुमची दक्षिण सीमा क्षार समुद्राच्या टोकाच्या पूर्वेपासून सुरू व्हावी;


बेथ-होग्लाच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत गेली आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan