Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 एक्रोनाजवळची व पश्‍चिमेची अश्दोदाच्या बाजू-कडली सर्व नगरे व त्यांखालील खेडी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 एक्रोनच्या पश्चिमेपासून अश्दोदच्या परिसरात असलेल्या गावांसहीत सर्वकाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:46
9 Iomraidhean Croise  

त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली.


अश्शूर देशाचा राजा सर्गोन ह्याने पाठवल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला, व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले.


मी अश्दोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निःशेष नाश होईल,” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.


एक्रोन, त्याची उपनगरे व खेडी,


अश्दोद, त्याची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याची उपनगरे व खेडी; मिसरचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे.


पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.


मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा जबर हात पडला; त्याने त्यांचा नाश केला; त्याने अश्दोदकर व त्यांच्या आसपासच्या गावांतील लोक ह्यांना ग्रंथीच्या व्याधीने पिडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan