Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा, अशी सोळा नगरे व त्यांखालील खेडी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 गदेरोथ, बेथ-दागोन, नामाह व मक्केदा अशी सोळा नगरे आणि त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:41
10 Iomraidhean Croise  

जैतून झाडांवर व सखल प्रदेशातील उंबराच्या झाडांवर बाल-हानान गदेरी हा होता; तेलाच्या कोठ्यांवर योवाश हा होता;


आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले.


ईयोबाचे तिघे मित्र अलीफज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी हे त्याच्यावर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले; ईयोबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला.


परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.


मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे आले; इस्राएल लोकांपैकी एकाच्याही विरुद्ध कोणी एक शब्ददेखील उच्चारला नाही.


त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही; त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.


मक्केदाचा राजा, बेथेलाचा राजा,


कब्बोन, लहमाम व किथलीश;


लिब्ना, एथेर व आशान;


तेथून ती वळून उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलूनाच्या वतनापर्यंत आणि इफताहएल खोर्‍याच्या उत्तरेकडून बेथ-एमेक व नियेल येथपर्यंत जाते व तशीच ती उत्तरेकडे काबूल येथे जाते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan