Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 शाराईम, अदीथईम, गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे व त्यांखालील खेडी :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 शाराईम, अदीथयिम, व गेदेराह ही एकूण चौदा नगरे व त्यांची गावे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:36
5 Iomraidhean Croise  

गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद,


जैतून झाडांवर व सखल प्रदेशातील उंबराच्या झाडांवर बाल-हानान गदेरी हा होता; तेलाच्या कोठ्यांवर योवाश हा होता;


यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका;


सनान व दहाशा व मिग्दल-गाद;


मग इस्राएल व यहूदी उठले आणि रणशब्द करत गथ व एक्रोन ह्यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले, आणि पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan